जिल्हा परिषद सातारा भरती २०२०
- पदाचे नाव – औषध निर्माता,
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामसेवक,
शिक्षण सेवक, परिचर, शिपाई,
तलाठी
- पद संख्या – ७५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शै. पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – सातारा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
- फीस –
- इतर पदांकरिता – रु. १५०/-
- शिपाई पदाकरिता – अनुसूचित जमाती मागास
प्रवर्ग उमेदवारांकरिता रु. २००/- आहे.
- तलाठी पदाकरिता – अनुसूचित जमाती मागास
प्रवर्ग उमेदवारांकरिता रु. ३५०/- आहे.
- शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- शिपाई, तलाठी – जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, महसूल शाखा (आस्थापना
संकलन), एल आय सी बिल्डींगसमोर, पोवईनाका,
सादर बझार सातारा
- इतर पदांकरिता – सदस्य सचिव तथा अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा
रिक्त पदांचा
तपशील
|
||
अ. क्र.
|
पदाचे नाव
|
रिक्त जागा
|
१
|
औषध निर्माता
|
०१
|
२
|
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
|
०२
|
३
|
ग्रामसेवक
|
०७
|
४
|
शिक्षण सेवक
|
४६
|
५
|
परिचर
|
१४
|
६
|
शिपाई
|
०१
|
७
|
तलाठी
|
०४
|
Like us On Facebook www.facebook.com/thenokariDaily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी www.thenokari.com वर भेट द्यावी.Telegram Channel- https://t.me/thenokariInstagram - https://www.instagram.com/thenokari/