
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती २०२०
- पदाचे नाव – आरोग्य सेवक,
कनिष्ठ सहाय्यक, परिचर
- पद संख्या – ५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शै. पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- फीस – मागासवर्गीय
उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. १५०/- आहे.
- शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०
आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,
मध्यवर्ती टपाल नोंदणी कक्ष, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
रिक्त पदांचा
तपशील
|
||
अ. क्र.
|
पदाचे नाव
|
रिक्त जागा
|
१
|
आरोग्य सेवक
|
०२
|
२
|
कनिष्ठ सहाय्यक
|
०१
|
३
|
परिचर
|
०२
|
Like us On Facebook www.facebook.com/thenokari
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा
आधिक माहिती साठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Telegram Channel- https://t.me/thenokari
Instagram - https://www.instagram.com/thenokari/