Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद नागपूर भरती २०२०(शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०)

0

जिल्हा परिषद नागपूर भरती २०२०
  • शैक्षणिक पात्रता –  ग्रामसेवक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, पशुधन पर्यवेक्षक.
  • पद संख्या – १६८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शै. पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, नागपूर (संबंधित विभाग) जुने सचिवालय बिल्डींग जवळ, सिव्हील लाईन नागपूर ४४०००१
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ डिसेंबर २०१९.
  • शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.
पदाचे नाव
रिक्त जागा
ग्रामसेवक
०४
औषध निर्माता अधिकारी
०१
आरोग्य सेवक
०१
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
०१
शिक्षण सेवक
१६०
पशुधन पर्यवेक्षक
०१
शिक्षण सेवक अर्ज नमुना 
Like us On Facebook www.facebook.com/thenokariDaily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी www.thenokari.com वर भेट द्यावी.Telegram Channel- https://t.me/thenokariInstagram -  https://www.instagram.com/thenokari/

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close