औरंगाबाद मध्ये 527 पदांची भरती - The Nokari

The Nokari

सर्व नोकरी विषयक जाहिराती या साईटवर देण्यात येतील.

Post Top Ad

Sunday, March 29, 2020

औरंगाबाद मध्ये 527 पदांची भरती


औरंगाबाद मध्ये 527 पदांची भरतीAurangabad 527 Posts Bharti 2020

कोरोनाच्या थैमानाला रोखण्यासाठी  औरंगाबाद आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे (Aurangabad). लवकरच औरंगाबाद विभागात 50 डॉक्टर्ससह 527 पदांची भरती घेण्यात येणार आहे.या माध्यमातून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
औरंगाबाद आरोग्य विभागाने या भरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केलं आहे.या मागचा उद्देश असा कि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. हा निश्चितच सुंदर उपक्रम विभागाने हाती घेतला आहे.
या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने खास कोरोना निर्ब्धनासाठी केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मोठी मोहिम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संशयितांच्या तातडीने चाचणी आणि विलगीकरण यावर भर दिला जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स www.thenokari.com वर प्रकाशित होणार आहेत , त्यामुळे नियमित भेट देत रहा.

Aurangabad 527 Posts Bharti 2020

**UPSC/MPSC MOTIVATIONAL STORY**

Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Telegram Channel- https://t.me/thenokari
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.

Post Bottom ads