जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती (शेवटची तारीख: 3ऑगस्ट 2020) - The Nokari

The Nokari

सर्व नोकरी विषयक जाहिराती या साईटवर देण्यात येतील.

Post Top Ad

Friday, July 31, 2020

जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती (शेवटची तारीख: 3ऑगस्ट 2020)

जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती २०२० Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020

जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती २०२०
Jilha Nivad Samiti kolhapur Recruitment 2020

Jilha Nivad Samiti Kolhapur Recruitment 2020: Applications are invited from eligible candidates for the post of Medical Officer at District Selection Committee, Kolhapur. 

जिल्हा निवड समिती कोल्हापूर भरती २०२०: जिल्हा निवड समिती, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS असावे

निवड प्रक्रिया – मुलाखत(Interview)

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर

शेवटची तारीख – 3 ऑगस्ट 2020

 

Jilha Nivad Samiti Kolhapur Recruitment 2020

Apply Here

जाहिरात

 

UPSC/MPSC प्रेरणादायी गोष्टी येथे वाचा

Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.

Telegram Channel- https://t.me/thenokari

Instagram - https://www.instagram.com/thenokari/

Twitter- https://twitter.com/NokariThe?s=09

रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.

 


Post Bottom ads