बार्टी मार्फत महाराष्ट्रातील
अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता मुख्य परीक्षा 2020 साठी आर्थिक सहाय्य योजनेबाबतची जाहिरात दि. १९/११/२०२० रोजी बार्टीच्या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या निकषांमध्ये फेरबदल
करण्यात येत आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळास भेट देऊन
याची नोंद घ्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख – दि. १५/१२/२०२०.
शुद्धिपत्रक
UPSC/MPSC
प्रेरणादायी गोष्टी येथे वाचा
Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी
किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Whtas App Group join - https://cutt.ly/SfBBO2f
Telegram Channel- https://t.me/thenokari
Instagram - https://www.instagram.com/thenokari/
Twitter- https://twitter.com/NokariThe?s=09
रोज नवीन नोकरी
जाहिरात मिळवण्यासाठी The
Nokari ला Follow करा आणि
मित्रांना शेअर करा.