MPSC प्रोफाइल updates करण्याच्या स्टेप्स

खालील Steps Follow करून तुम्ही तुमची Profile update करु शकता.
- १) सगळ्यात आधी https://mpsconline.gov.in
या online प्रणालीच्या website वर जाणे.
- २) नोंदणी I registration वर क्लिक
करणे.
- 3) Reset /forgot password वर click करणे.
- ४) user name / email
id मोबाईल यापैकी कोणत्याही एकाचा (जे तुम्हाला माहिती आहे.) त्याचा
वापर करायचा आहे be sure तुमची valid info असेल तेच mention करायच आहे.
- 5) त्यानंतर तुम्हाला तुम्ही mention केलेल्या मोबाईल नंबर किंवा email वर OTP येईल.
- 6) तो आलेला OTP require असलेल्या ठिकाणी mention करायचा आहे.
- ७)security code Verified करायचा आहे तिथे जो mention
केला जाईल तो.
- 8) Verification साठी तुमची valid Birth date fill up and submit करायची आहे.
- ९) तिथे (पुष्टी करा) असा लिहलेल्या ठिकाणी click करून "NEW PASSWORD" set करा.
- 10) New password reset झाल्यावर सध्याचे user name active राहणार नाही.
- 11) आता पुन्हा log in करताना किंवा करण्यासाठी mob no/ email id + New password जो Reset केला आहे तो mention करून log In करा आणि जेव्हा पुन्हा login कराल हा तेव्हा तुमचा मोबाईल नंबर/email आणी password वापरून log In करा.
Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Whtas App Group join - https://cutt.ly/SfBBO2f
Telegram Channel- https://t.me/thenokari
Instagram - https://www.instagram.com/thenokari/
Twitter- https://twitter.com/NokariThe?s=09
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.