About Us - The Nokari

The Nokari

सर्व नोकरी विषयक जाहिराती या साईटवर देण्यात येतील.

Post Top Ad

About Us


नमस्कार,
            सर्व भावांना आणि बहिणींना,
            आम्ही आमच्या www.thenokari.com वेब साईट वर सर्व सरकारी नोकरीत्यांचे निकाल,स्पर्धा परीक्षासाठी लागणाऱ्या नोट्स आणि अभ्यासक्रम देणार आहोत.त्या साठी दररोज नोकरी जाहिरात update केल्या जातील 
           आमच्या सर्व टिमकडून तशी कोणतीही प्रकारच्या चुकीची माहिती तुमच्या पर्यंत पुरवली जाणार नाही याची आम्ही सर्व प्रकारे काळजी घेण्यार आहोत .
(टिप – काही चुकीच दिसून आल्यास आमच्याशी संपर्क साधावा.)

धन्यवाद .......
  • Telegram Channel - @thenokari
  • Instagram -@thenokari
  • email-thenokariteam@gmail.com
टिम – The NokariPost Bottom ads